Ahmedabad Plane Crash प्लेन क्रॅशची हेडलाईन! ज्योतिष तरुणीचं भाकित तंतोतंत खरं ठरलं; आठवड्याभरापूर्वी काय म्हटलेलं?

अहमदाबाद: एक ट्विट, एक तारीख अन् एक अपघात... सोशल मीडियावरील प्रत्येक जण यामुळे चकित झाला आहे. ऍस्ट्रोलॉजर शर्मिष्ठा यांनी ५ जूनला केलेलं ट्विट आज खरं ठरलं आहे
