Air India Plane Crash In Ahmedabad मोठा विमान अपघात होणार! 'तिने' आधीच भाकीत वर्तवलं होतं, महिला ज्योतिषाची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली, पोस्ट व्हायरल..

Air India Plane Crash In Ahmedabad:5 जून रोजी एका महिला ज्योतिषीने विमान अपघाताची भविष्यवाणी केली होती, जी 12 जून रोजी अहमदाबादमध्ये खरी ठरली. हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
